श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे.
श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे. हनिफभाईपठाण
नंदकुमार बगाडेपाटिल (बातमीदार).
बरेच वर्षां.पासून श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी श्रीरामपूर येथील. सामाजिक संस्थापक आणि राज्यकीय पुढारी श्रीरामपूर जिल्हा साठी आंदोलन अमर उपानसांने करत आहेत पण. अ.नगर जिल्हा विभाजन का.होईनां याला राज्यकीय पुढाऱ्याचे याप्रकरणात. लक्षेकादेत नाही. याला काही यश येईनां
श्रीरामपूर येथे 45.दिवस.ऊपाशेन चालू आहे.या सासाठी आता मात्र. भारतीय लहूजीसेन राष्ट्रीय सचिव. हनिफभाई पठाण. यांनी या संदर्भात भारतीय लहूजीसेन राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब बागुल. भारतीय लहूजीसेन. अ.नगर जिल्हा सरचिटणीस आणि बहुजन जनतापक्ष सोसेल मिडिया महाराष्ट्रा.राज्य अध्यक्ष नंदकुमार बगाडेपाटिल. रमजान शेख. श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष. आणि महिला आघाडी श्रीरामपूर तालुका सचिव. सौं. सुमित्रादेवी बगाडेपाटिल. सुलेमान शेख. भारतीय लहूजीसेन. अ.नगर जि.भारतीलहूजी उपाध्यक्ष. आदिनी या. उपाशानांला श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी.जांहिर पाठींबा दिला आहे. अशी महिती. रफिक शेख यांनी. बातमीदार. नंदकुमार बगाडेपाटिल यांच्याशी बोलतांना दिली.