ब्रेकिंग
लिलाबाई अनाप यांचे निधन.
0
9
1
3
8
2
लोहगाव (सत्तेचा महासंग्राम न्युज)
राहुरी तालुक्यातील रामपूर येथील लिलाबाई कारभारी अनाप ( वय ६५)यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पती दोन मुले दिर .सुना. नातवंडे. जावंई .असा मोठा परिवार आहे. विलास व सुनील अनाप यांच्या त्या मातोश्री होत.
लिलाबाई अनाप यांच्यावर रामपूर येथे अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक. राजकीय .अध्यात्मिक .क्षेत्रातील मान्यवराबरोबर महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दशक्रिया विधी २२/७/ २०२४ रोजी सोमवारी रामपूर येथे होईल.
0
9
1
3
8
2