माजी सरपंच संजय जगताप कडून विनयभंग
उसामध्ये गवत घ्यायला गेलेल्या मातंग समाजाच्या महिलेचा संक्रापूरचे माजी सरपंच संजय जगताप कडून विनयभंग
श्रीरामपूर (सत्तेचा महासंग्राम न्युज)
राहुरी तालुक्यातील संक्रापूरचे माजी सरपंच संजय जगताप यांनी मातंग समाजाच्या गावातील एका महिला शेतामध्ये गवत घेत असताना सदर महिलेला मला खूप आवडतेस ते म्हणत तिला खाली पाडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन तसेच तू जर कोणाला काही सांगितले तर तुला जीव मारून टाकीन अशी धमकी दिली या लिंग पिसाट माजी सरपंचांनी दिली आहे त्याचबरोबर या मातंग समाजातील महिले ने घडलेला प्रकार आपले पती संतोष पेटारे यांना सांगितले असता संतोष पेटारे यांनी संजय जगताप यांना तू माझ्या पत्नी सोबत असे का केले विचारण्यात गेला असता संजय जगताप यांनी माझे पती यांना बेदम मारहाण करून त्यांच्या खिशातील 2500 रुपये काढून घेतले त्यांना देखील मारहाण केली त्याचबरोबर घाण घाण जातिवाचक शिवीगाळ देखील या व्यक्तीने केले आहे या संदर्भात सदर महिलेने राहुरी पोलीस ठाण्यामध्ये संजय जगताप यांच्या विरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे या लिंग पिसाट माजी सरपंच विरोधात राहुरी पोलीस ठाण्यामध्ये भा द वी कलम 354 327323 506 प्रमाणे गुन्हा दाखल आहे पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करीत आहे या लिंग पिसाट माजी सरपंचाला तात्काळ अटक करा अशी मागणी नागरिकाकडून होत आहे