ब्रेकिंग
मथुराबाई जपे यांचे निधन.
0
9
1
3
8
2
शिर्डी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
राजेंद्र दूनबले
सावळीविहीर येथील श्रीमती मथुराबाई सोपानराव जपे यांचे 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले असूनअत्यंत प्रेमळ व धार्मिक स्वभाव असल्यामुळे यांचा धार्मिक क्षेत्रात मोठा पुढाकार होता.
त्यांच्या पश्चात दोन मुले.तीन मुली. सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या या निधनाने सावळीविहीर परिसरात शोककळा पसरली असून कृषी उत्पन्न बाजार समिती राहता चे संचालक श्री शांताराम सोपानराव जपे व श्री बाबासाहेब सोपानराव जपे यांच्या मातोश्री होत.
0
9
1
3
8
2