Breaking
ब्रेकिंग

हर घर तिरंगा अंतर्गत टाकळीभान येथे प्रभात फेरीची आयोजन.

0 9 1 3 8 0

 

टाकळीभान( प्रतिनिधी )

हर घर तिरंगा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मी वाडी टाकळीभान येथे आज दिनांक 10/ 8/ 2024 रोजी दहा वाजता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते,

या फेरीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक क्षीरसागर बाळासाहेब रामभाऊ, श्रीमती सुरेखा शंकरराव तांबे, मनीषा रमेश टोणपे व श्रीमती सीमाताई अण्णासाहेब खेडकर हजर होत्या.

या रॅलीमध्ये ज्येष्ठ पत्रकार दिलीपराव लोखंडे सहभागी झाले होते. अंगणवाडी ताई कोकणे मॅडम, कांबळे मॅडम, जाधव मॅडम तसेच त्यांच्या मदतनीस, शाळेच्या स्वयंपाकी भवार बाई व इतर गावकरी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे