ब्रेकिंग
विलास तांबे यांचे निधन.
0
9
1
3
8
0
लोहगाव (वार्ताहर )
राहाता तालुक्यातील लोहगाव (तांबेनगर )येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक विलास भाऊसाहेब तांबे यांचे नुकतीच निधन झाले.त्यांच्या पश्चात. पत्नी. दोन मुले. एक मुलगी. बंधू.सुन. नातवंडे. पुतणे.चुलत बंधु .असा मोठा परिवार आहे. तुषार तांबे व विशाल तांबे यांचे वडील व तात्यासाहेब तांबे यांचे बंधू होत.
0
9
1
3
8
0