ब्रेकिंग
विक्रम खोबरे यांचे निधन.
0
9
1
3
8
2
लोहगाव (वार्ताहर )
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील विक्रम रायभान खोबरे (वय ७१ )यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. विक्रम खोबरे हे पद्मश्री विखे पाटील कारखान्यात गॅरेज विभागात सेवेत होते.त्यांच्या पश्चात एक मुलगा. बंधू . भावजाई .सुन.नातवंडे.तीन मुली.जावई.असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर बाभळेश्वर येथील राहात्या घरी शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक राजकीय अध्यात्मिक क्षेत्रा बरोबर बाभळेश्वर परिसरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.संदिप खोबरे यांचे वडील होत.
0
9
1
3
8
2