ब्रेकिंग
तांभेरे सोसायटी अध्यक्षपदी लक्ष्मणराव गागरे उपाध्यक्षपदी सौ ताराबाई मुसमाडे.
0
9
1
3
8
0
राहुरी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी लक्ष्मणराव गागरे यांची तर उपाध्यक्षपदी सौ ताराबाई श्रीपत मुसमाडे यांची बिनविरोध निवड झाली.
त्याबद्दल मा खा सुजय दादा विखे पाटील मित्र मंडळाच्या वतीने व मा आ शिवाजीराव कर्डिले साहेब मित्र मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. तसेच राजूभाऊ शेटे पाटील मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
0
9
1
3
8
0