ब्रेकिंग
हरेगाव घटनेतील फरार आरोपी पकडला
0
9
1
3
8
2
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
टाकळी भान प्रतिनिधी -श्रीरामपूर तालुका पोलिसांची कामगिरी हरेगाव घटनेतील फरार आरोपी राजेंद्र बोरगे पकडला,
श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 429 ऑब्लिक 2023 भादवि कलम 307 364 342 ॲट्रॉसिटी मधील फरार आरोपी नामे राजेंद्र मोहन बोरगे राहणार हरेगाव हा गुन्हा घडल्यापासून फरार होता आज रोजी श्रीरामपूर येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दशरथ चौधरी पीएसआय श्री अतुल बोरसे व पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू त्रिभुवन यांनी त्यास सापळा लावून तहसील कचेरी मागे पकडण्यात आला आहे त्यासाठी त्यांनी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री भोर मॅडम व एचडीपी साहेब श्री डॉक्टर शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीस पकडण्यात आले आहे
0
9
1
3
8
2