जावेद शेख यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित.
यावल येथील शिक्षक शेख जावेद गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित
जि. प जळगांव शिक्षण विभाग व अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्वामाने,जळगांव जिल्ह्यातील सर्व उर्दू शिक्षकांचे शिक्षण संवाद कार्यकर्मात राष्ट्रीय शिक्षण धोरण2020 मध्ये शिक्षकांचे सक्ष्मीकरणावर अधिक भर आले आहे.शिक्षकांच्या गुणवत्तेवर विद्याथ्यांची अवलंबून आहे. त्यासाठी शिक्षकांचे साक्ष्मीकरण करण्यासाठी शिक्षण संवाद कार्यशाळा घेण्यात आली जळगांव जिल्ह्यातील सर्व उर्दू माध्यमाचे जि. प /म. न. पा /न. प /खाजगी प्राथ. माध्य. चे सर्व शिक्षकांची शिक्षण संवाद कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले,तसेच उर्दू शिक्षकांना गुणवत्ता विकासासाठी प्रोत्साहित करण्या साठी अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना तर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आला त्यात सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथ. शाळा यावल चे गुणवंत शिक्षक शेख जाविद शेख याकूब यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमात. जि. प जळगांव प्राथमिक शिक्षण अधिकारी विकास पाटील, भुसावळ चे आमदार संजय सोनवणे, एजाज मलिक, फारुख शेख, गट शिक्षण अधिकारी जळगाव, खालील शेख, संघटने चे अध्यक्ष हनीफ शेख, अल्ताफ रहेनुमा सर, यांची विशेष उपस्थिती होती, कार्यक्रमाची यशस्वी साठी संघटनेचे सर्व पदअधिकारी यांनी परिश्रम घेतले.