Breaking
ब्रेकिंग

महंत रामगिरी महाराज यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी टाकळीभान कडकडीत बंद

0 9 1 3 7 8

 

टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)

सरला बेटाचे महंत मठाधिपती गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी टाकळीभान येथे रविवार दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. सदर बंद साठी ग्रामस्थ व व्यापारी यांच्या प्रतिसादाबद्दल सकल हिंदू समाज व गावातील सर्व तरुण मंडळ यांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे