ब्रेकिंग
टाकळीभान सोसायटीकडून पालकमंत्री विखे पाटील यांचा सत्कार
0
9
1
3
8
2
टाकळीभान (प्रतिनिधी)
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील विकाससेवा संस्थेच्या वतीने लोणी येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी टाकळीभान सोसायटीसह विविध कामांच्या उद्घाटनां संदर्भात मंत्री विखे पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली. दरम्यान, लवकरचं मंत्री विखे यांच्या हस्ते येथील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार, सोसायटीचे चेअरमन एकनाथ पटारे, व्हा. चेअरमन रोहिदास बोडखे, माजी चेअरमन राहुल पटारे, संचालक अविनाश लोखंड आदी उपस्थित होते.
0
9
1
3
8
2