ब्रेकिंग
गावातील रोहित्रांची अनाधिकृत वापर करणाऱ्या वर विद्युत कायदा2003 प्रमाणे कार्यवाही
0
9
1
3
8
2
शिर्डी.(सत्तेचा महासंग्राम न्युज)
राजेंद्र दूनबले
मा. कार्यकारी अभियंता संगमनेर यांच्या मार्गदर्शनाखाली व डी डी पाटील उपकार्यकारी अभियंता राहाता यांचे मार्गदर्शनाने सडे गावातील 11 के.व्ही.वारंवार ओव्हर लोड मुळे बंद पडत असल्यामुळे दि. 27.01.2024 व 01.02.2024 रोजी गावातील रोहित्रांची अनाधिकृत वापर करणाऱ्यावर विद्युत कायदा 2003 प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे. सदरच्या टीम मध्ये डी डी राठोड सहाय्यक अभियंता,रोशन टर्ले कनिष्ठ अभियंता व रोशन बागुल कनिष्ठ अभियंता यांच्या सोबत रुई कक्षतील
सर्व जन्मित्र धडक मोहीम हाती घेऊन 11 के. व्ही. वाहिनीचे वीज पुरवठा सुरळीत चालू झालेली आहे .
0
9
1
3
8
2