कमलापूर येथील नदीपात्रातून बेकायदा वाळू वाहातुक!
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)
श्रीरामपूर तालुक्यातील कमलपूर येथे गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीरपणे ट्रॅक्टर मधून वाळू वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक बेनीवाल यांना कळाल्यानंतर, त्यांच्या पथकाने घटनास्थळी येऊन या वाळू तस्करी करणारे पकडण्याचा प्रयत्न केला आस्था, एकाने पोलिसाच्या अंगूर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करून, पोलिसास ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे, या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवारी दुपारी बारा वाजता प्रशिक्षणाची सहाय्य पोलीस निधी अधीक्षक बेनीवाल यांनी गुप्त माहिती कळली की कमलपूर येथे गोदावरी पात्रात ट्रॅक्टर मधून व अवैद्य वाळू वाहतूक करण्यात येत आहे, त्यामुळे त्यांनी पोलीस हे कॉ प्रशांत रणनावर, वारे , पठाण , वैभव काळे, हे कमलपूर मार्गे दुपारी एक वाजता जाता घटनास्थळी पोहोचले, त्यावर त्या ठिकाणी दोन ट्रॅक्टर ट्रॉली भरलेले दिसले, त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल वैभव काळे यांनी ट्रॅक्टर चालकास थांबवण्याचा सांगितले असतात, सदर ट्रॅक्टर चालक संघमत करून आपल्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा काळे हे बाजूला झाल्याने ते वाचले, त्यानंतर सदरचालक व ट्रॅक्टर घेऊन पळून गेला, त्यानंतर पोलीस पथकाने पोलीस प्रशांत रणवरे ,वारे सदर ट्रॅक्टर चालकास पकडून आणले, त्या तेव्हा त्याने त्याचे नाव पोलिसांना सांगितले, पोलिसांनी यावेळी सहा लाखाची किमतीचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर एम एच 17 ए व्ही ४३67 त्यात दोन ब्रास वाळू आणि दुसरा ट्रॅक्टर एम एच 17 सी 52 02 त्यात दोन ब्रास वाळू असे, एकूण बारा लाख रुपयाचा मुद्देमाल आरोपीने आरोपीसह पकडला, याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वैभव काळे यांनी, दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय वाळू चोरी’ तसेच पोलीस पोलिसांचे अंगूर ट्रॅक्टर घालून ठार मारण्याचा प्रयत्न करीत सरकारी कामात अडथळा ‘आणल्याचा गुन्हा ज्ञानेश्वर देविदास बनसोडे ,संतोष कडूबा दळे सोमनाथ कोंडीरामसुराससे राहणार भामठान तालुका श्रीरामपूर यांच्याविरुद्ध भारत कलम 307 ,353, 379, तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 15/3 प्रमाणे पुढील गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास श्रीरामपूर तालुक्याचे पीआय दशरथ चौधरी करीत आहे,