धवल क्रांतीचा योद्धा नामदेवराव परजणे पाटील संघर्ष गाथा गौरव ग्रंथाचे प्रकाशन
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
राहाता प्रतिनिधी ज्ञानेश्वर जोरे
कोपरगाव येथील स्व.नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयत धवल क्रांतिचा योद्धा नामदेवराव परजणे पाटील प्रकाशन सोहला मोठया थाटा माटात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महंत राजधर बाबा यांनी भूषवीले.महंत रमेशगीरी महाराज नगराध्यक्ष विजयराव वहाडने ,जिल्हापरिषद अध्यक्ष शालिनीताई विखे,राजेश आबा परजणे शिक्षणाधिकारी शेख मॅडम आदींसह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी हिरालाल महानुभाव सर म्हणाले की आन्नाचे नावाने सुरू केले विद्यालय 9 न्यायाधिश 200 वकील 2007 पासून सरकारी खाते मध्ये 15 विद्यार्थी देऊ शकलो.आन्नाचे नावाने आनखी दर्जेदार विद्यालय निर्माण करनार असल्याचे सांगीतले. आन्नानी व त्यानचे सहकारी यांनी मोठा जनतेसाठी संघर्ष केला आहे. या गौरव गाथा प्रकाशित करण्यात ऊशीर झाल्याची खंत व्यक्त केली. तसेच उपस्थिताना मार्गदर्शन करताना महंत राजधर बाबा म्हणाले सत्याच प्रतीक असलेला हा गौरव ग्रंथ आहे.मानसातील मानुसपण जपणारे आन्ना होते.आन्ना जनतेसाठी स्वत झिजले.कर्तव्यात तत्परता व दिलेला शब्द आन्नानी कधीही टाळला नाही.जिवनात अखेर पर्यत दुसरे करीता जगले.सर्व शेतराला स्पर्श केला.सहकार व शिक्षण शेतरात आन्ना महात्मा बनले.आन्नाचे जीवन यातरेतील प्रसंग व सहकारी यांचे जिवन गाथा आहे.आज त्यानचे पुण्यतिथी ही एक महापर्वनी असल्याचे महाराजानी सागीतले
या कार्यक्रमा प्रसंगी विजयराव वहाडणे,शालिनीताई विखे पाटील यांनी आठवणीना उजाला देत मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक हीरालाल महानुभाव सर यांनी केले.आधार प्राचार्य उबाले सर यांनी केले.