Breaking
ब्रेकिंग

पत्रकार हल्ला विरोधी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी .प्रेस क्लब प्रवरेची मागणी

0 9 1 3 8 2
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
लोहगाव(  प्रतिनिधी)
 श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील  दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे पत्रकार अर्जुन राऊत व जळगाव जिल्हा येथील पत्रकार संजय महाजन यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार हल्ला विरोधी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी या अशायाचे निवेदन लोणी पोलीस स्टेशनला प्रेस क्लब प्रवरेच्या वतीने योगेश शिंदे यांना निवदन   देण्यात आले आहे.
 याप्रसंगी  योगेश शिंदे यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.  या प्रसंगी दैनिक क्षितिज समाचार संपादक  गोरख दादा गवारे प्रवरा न्युज चे संपादक विजय बोडखे. सत्तेचा महासंग्राम चे संपादक कोंडीराम नेहे पाटील .पत्रकार अमोल  गव्हाणे  . अविनाश लिहिणार. तसेच यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल मूर्तडक. मोहन मूर्तडक .विकी बेंद्रे .किरण गजर .अजय खंडागळे. विकास म्हस्के. गणेश रांधवणे. साईराज बेंद्रे .गणेश जाधव. हे या प्रसंगी उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे