ब्रेकिंग
राजुरी ता. राहाता ते अंतरवाली सराटी पायी दिंडी सुरू
0
9
1
3
7
8
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम वृत्तसेवा)
-मराठा योध्दा श्री.मनोज जरांगे पाटील यांना *पाठिंबा देण्यासाठी मा.रणजित अंबादास पवार*,राहणार राजुरी तालुका राहाता,ते अंतरवाली सराटे पायी दिंडी सुरु केली असून, ते टाकळीभान नगरीत आगमन झाले असता सकल मराठा समाज,समस्त ग्रामस्थ टाकळीभान यांच्या वतीने सन्मान करण्यात आला ,
याप्रसंगी उपसरपंच कान्होबा खंडागळे, भाऊसाहेब पवार, शिवादादा धुमाळ, सचिन बनकर ,रामा शिंदे ,अनिल बोडके, अक्षय कोकणे, मगर पाटील उपस्थित होते,
0
9
1
3
7
8