ब्रेकिंग
बाभळेश्वरचे ग्रामदैवत विरभद्र महाराज मुर्तीं मुखवटा अर्पण.
0
9
1
3
8
2
बाभळेश्वर(सत्तेचा महासंग्राम न्युज)
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील ग्रामदैवत विरभद्र महाराज यांचे मूर्तीस लक्ष्मण कारभारी तुपे यांचे कुटुंबाचे वतीने मुखवटा अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी पंढरपूर येथील खास कारागिरांकडून बनविलेल्या मुखवट्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण विधिवत पूजाअर्चा केल्यानंतर मुखवटा मंदिरास अर्पण करण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा सभापती तुकाराम बेंद्रे, माहिती अधिकार कार्यकर्ते गोरख गवारे, अशोक पठारे , नाईक गुरू , श्रीपाद पवार (मा. तहसीलदार), लक्ष्मण तुपे, D.R. कांबळे, रविंद्र तुपे, राधाकृष्ण तुपे, मनिष तुपे, गोरख देवरे (शिलेगाव), बाजीराव पठारे, सतिष तुपे, राजेंद्र सोनवणे, भास्कर म्हसे, राजेंद्र कोकाटे, बाळासाहेब काळे, पोपट वाकचौरे , काळे मामा मान्यवर उपस्थित होते.
0
9
1
3
8
2