ब्रेकिंग
लोकसभा निवडणूक होळी, धुलीवंदन,शिवजयंती, ईद च्या अनुषंगाने टाकळीभान येथे पोलिस संचालन,
0
9
1
3
8
2
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)
-आगामी लोकसभा निवडणुका व होळी धुलीवंदन व तिथीप्रमाणे साजरी होणार शिवजयंती व रमजान ईद यांच्या ,अनुषंगाने टाकळीभान येथे पोलिसांचे संचालन करण्यात आले.
टाकळीभान हे संवेदनशील मोठे गाव असल्याने, सकाळी 11 वाजता टाकळीभान बस स्टॅन्ड पासून पोलिसांचे संचालन गावातून काढण्यात आले , यावेळी जीवन बेनिवाले( भा, पो,से,)परि सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन , दशरथ चौधरी पोलीस निरीक्षक श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनहोते अखिलेश कुमार गुप्ता, बी,एस,एफ, संजय निकम पी,एस,आय ,रावसाहेब शिंदे पी,एस,आय, हे,कॉ, अर्जुन बाबर दादासाहेब लोंढे अनिल शिंगाडे हे,कॉ, राजेंद्र त्रिभुवन संभाजी वारी रयत पठाण बीएसएफचे 32 जवान रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते, ग्रामस्थांनी रूट संचालन पाहून, पोलिसाविषयी आदर निर्माण झाला आहे,
0
9
1
3
8
2