भोकर येथे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे ५४० लाभार्थीचे फॉर्म भरण्यात आले.
टाकळीभान( प्रतिनिधी )
भोकर येथे मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत 540 लाभार्थी चे फॉर्म भरून घेण्यात आले,मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने व लोकनेते श्रीरामपूर तालुक्याचे जेष्ठनेते मा आमदार भानुदास जी मुरकुटे साहेब यांच्या नेतृ्वाखाली तसेच युवकनेते सिद्धार्थ मुरकुटे, अशोक कारखान्याच्या संचालिका मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली व अशोक कारखान्याचे व्हाचेरमन पुंजाहारी शिंदे, कामगार तलाठी चितळकर भाऊसाहेब, ग्रामविकास अधिकारी ढूमणे भाऊसाहेब सामाजिक कार्येकर्ते गणेशभाऊ छल्लारे सतीश शेळके यांच्या उपस्थिती मध्ये गावातील जेष्ठ नागरिकांना विनामूल्य 540 अर्ज भरून देण्यात आले’
अर्ज भरण्यासाठी गणेशभाऊ छल्लारे मित्रमंडळाने खुप महेनत घेतली या साठी भाजपा चे सतीश शेळके, डॉक्टर ढाकणे,निकिता अमोलिक, भाऊराव अबुज, सुभाष सुरसे, डी एस पटारे, मनेस शिंदे, अशासेविका कांगुणे ताई, शेळकेताई, या सर्वांनी मनापासून मदत केली आपले नम्र लोकसेवा विकास आघाडी भोकर.