ब्रेकिंग
विदेशी साई भक्तांकडून साई व्रत पूजा व साई समाधीचे दर्शन…
0
9
1
3
8
2
शिर्डी(राजेंद्र दूनबळे )
सिंगापुर येथुन १२ पुरुष व २८ महिला अशा एकुण ४० विदेशी साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले, दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला.तसेच या ४० विदेशी साईभक्तांनी मनोभावे श्री साई सत्यव्रत पुजा केली व श्री साईबाबांचे आशिर्वाद घेतले.
0
9
1
3
8
2