संपादकीय
भारतीय लहुजी सेनेचे आमरन उपोषण यशस्वी
0
9
1
3
8
2
नेवासा (प्रतिनिधि )
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण शासकीय योजना अंतर्गत चुकीची भरती केल्या बाबत नेवासा तहसीलदार समोर आमरन उपोषन करण्यात आले होते सदर उपोषण भारतीय लहुजी सेनेचे महा प्रमुख सुरेश अंढागळे यांच्या नेतृत्व खाली करण्यात आले होते सदर उपोषण तहसीलदार यांचा लेखी अश्वासन दील्यानंतर उपोषन संपन्न करण्यात आले सदर उपोषण यशस्वी करण्या साठी भारतीय लहुजी सेना च्ये राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान, जिल्हा प्रमुख रज्जाक भाई शेख,जिल्हा कार्याध्यक्ष शातंवत खंडागळे,आदी पद अधीकारी उपस्थित होते.
0
9
1
3
8
2