ब्रेकिंग
पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी संघटनांच्या वतीने बंद पाळून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला
0
9
1
3
7
7
शिर्डी (राजेंद्र दूनबळे )
पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी देशभरातील वैद्यकीय आणि व्यावसायिक संघटनांच्या वतीने बंद पाळून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
या अनुषंगाने आंदोलकांनी महसूल तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली आणि निवेदन दिले.
0
9
1
3
7
7