ब्रेकिंग
पाटामध्ये आढळला बेवारस मृतदेह.
0
9
1
3
8
2
टाकळीभान (प्रतिनिधी )
टाकळीभान टेल टॅंक मध्ये कालव्यातून पाणी सोडण्याच्या गेटच्या शंभर दोनशे फूट अलीकडच्या बाजूला श्रीरामपूर वरून येणाऱ्या कालव्याच्या पाण्यामध्ये वाहून आलेला, एक अनोळखी बेवारस मृतदेह आढळून आला,
सदर वृत्ताची माहिती मिळाल्यानंतर टाकळीभान दूर क्षेत्रचे पो.हे. राजेंद्र त्रिभुवन, पोलीस मित्र बाबा सय्यद, रावसाहेब(नाना) वाघुले, कारेगाव येथील ग्रामस्थ यांनी घटनास्थळी दाखल होऊन सदर मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. सदर मयत इसमाचे वय असून अंदाजे ५५ ते ६० वर्षाच्या दरम्यान असून अंगामध्ये लाल रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाचा बर्मुडा परिधान केला आहे. पुढील तपास पो.हे.अर्जुन बाबर हे करत आहेत.
0
9
1
3
8
2