जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांचा चेअरमन विठ्ठल पवार यांच्या हस्ते सत्कार
शिर्डी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
राजेंद्र दूनबळे
मा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांची श्री साई संस्थान क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि शिर्डी येथे सदिच्छा भेट दिली.या प्रसंगी कामगार प्रतिनिधी. चेअरमन.संचालक मंडळ यांनी त्याचे स्वागत केले..
मा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांची श्री साई संस्थान क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि शिर्डी येथे सदिच्छा भेटी दरम्यान मा.श्री राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर (मा. भाजपा जिल्हाध्यक्ष )यांचा
श्री साई संस्थान एम्प्लाईज क्रेडिट को-ऑफ. सोसायटी लि. शिर्डी येथे सत्कार करतांना संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार व व्हा.चेअरमन पोपटराव कोते संचालक राम गागरे ,मिलिंद दुनबळे, रवी गायकवाड सभासद शंकर आरणे व सचिव नबाजी डांगे उपस्थित होते.तसेच यावेळी श्री साईनाथ औद्योगिक सोसायटीच्या वतीने निवेदन देताना व्हा.चेअरमन सोमनाथ काजळे, संचालक ,राजेश शर्मा, अशोक पवार, किरण बोराडे उपस्थित होते.