ब्रेकिंग
कृष्णाकाठ उद्योग समुहाचे संस्थापक लोकनेते मा.जे.के. (बापू)जाधव यांची टाकळी भान येथे सदिच्छा भेट.
0
9
1
3
8
0
टाकळीभान प(सत्तेचा महासंग्राम न्युज)
-सांगली जिल्ह्यातील कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक, मानसिंग को ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक,रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते मा. जे. के. (बापू) जाधव साहेब यांनी श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे सदिच्छा भेट दिली.
यावेळी शेती, ऊस, शिक्षण या विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने जे. के. (बापू) जाधव साहेब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अहमदनगर जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष मा.प्रा. कार्लस साठे सर, श्रीरामपूर तालुका काँगेस चे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, संदीप सावळे सर, बंडूमामा बोडखे,महेंद्र संत, माळवदे पत्रकार अशोक रणनवरे, मधुकर गायकवाड, दादासाहेब कापसे, आदी उपस्थित होते.
0
9
1
3
8
0