ब्रेकिंग
गोधाबाई खैरे यांचे निधन.
0
9
1
3
8
2
टाकळीभान (प्रतिनिधी )
बेलपिंपळगाव येथील कै, गोधाबाई सुखदेव खैरे ,यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे, मृत्यू समय त्यांचे वय 80 वर्षे होते, त्यांच्या पाशात दोन मुली असा परिवार आहे, अंगणवाडी सेविका मंदाकिनी निकम व चंद्रकला खैरे यांच्या त्या आई होत्या, त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जाते आहे,
0
9
1
3
8
2