ब्रेकिंग
औरंगपुर येथील महादेव मंदिरात रुद्र अभिषेक वाचन
0
9
1
3
8
2
लोहगाव (वार्ताहर)
श्रावणी सोमवार निमित्त औरंगपूर येथील महादेव मंदिर विद्युत रोषणाई संगमनेर तालुक्यातील औरंगपूर गावातील महादेव मंदिरामध्ये श्रावणी सोमवार निमित्त श्रावणी महामहोत्सव पाचही सोमवार व महादेव मंदिरामध्ये रुद्र अभिषेक वाचन सोमवार होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी यामध्ये सहभागी व्हावी सत्तर
वर्षानंतर हा योग आलेला आहे. सकाळपासूनच मंदिर परिसरात गर्दी होत असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. पाचही सोमवारी महाप्रसादाचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेले आहे .तरी परीसरातील नागरीकांना यांचा लाभ घ्यावा.
.
0
9
1
3
8
2