ब्रेकिंग
सर्वीतकृष्ट खेळाडू म्हणून टाकळीभानचा शिवंम पठारे यांची निवड
0
9
1
3
8
1
टाकळीभान(प्रतिनिधी)—
दि १५ जुलै ते २० जुलै दरम्यान बालेवाडी येथे महाराष्ट्र राज्य पुरुष गट निवड चाचणी स्पर्धा पार पडली त्या मध्ये नगर जिल्हा उपविजय ठरला असून स्पर्धेतील सर्वांतकृष्ट खेळाडू म्हणून टाकळीभानचा शिवम अनिल पटारे याची निवड झाली आहे.
शिवम ची ही पहिलीच वरिष्ठ गट निवड चाचणी होती त्यात त्याने आपल्या खेळाचे चांगले प्रदर्शन करून महाराष्ट्रातुन एक नंबर येण्याचा मान मिळविला आहे . त्याला टिमचे प्रशिक्षक शंतनु पांडव व परशुराम नाकाडे यांचे चांगले मार्गदर्शन लाभले तसेच अहमदनगर हौशी कबड्डी असोसिएशन चे सर्व पदाधीकारी टाकळीभानचे सर्व क्रिडा मंडळे ग्रामस्त तसेच जिल्ह्यातील क्रिडा प्रेमिनी शिवम पटारेचे कौतुक केले,
0
9
1
3
8
1