Breaking
ब्रेकिंग

धनगरवाडी रेल्वे अंडरग्राउंड वरील ढाप्याचे काम अपूर्ण असल्याने अपघातास आमंत्रण

0 9 1 3 8 2

 

 

 

सत्तेचा महासंग्राम

ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया

 

 

ज्ञानेश्वर जोरे

राहाता (सत्तेचा महासंग्राम वृत्तसेवा)

राहाता तालुक्यातील वाकडी- दिघी रोड -धनगरवाडी बोगदा अंडरग्राऊंड एक किलो मीटर काम पूर्ण झाले आहे व त्यावरीला ढाप्याचे काम अपुर्ण असल्याने अपघातास आंमञन आसल्याचे चिञ सध्या दिसत आहेत काही ठिकाणि चेंबरवरील ढापे बनविण्याच्या कामी कमी प्रतीचे गज वापरल्याने चार दिवसात ढापे फुटून गेले असल्याने चेंबर रस्त्यावर असल्यामुळे साधनांना ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. ज्या कॉन्ट्रॅक्टदाराने काम घेतले होते, त्या कॉन्ट्रॅक्टदाराला ग्रामस्थांनी फोन करून कळवले असता तो उडवा उडवीचे उत्तर देत आहे.सदर ठिकाणी एखादा अपघात झाला तर याला जवाबदर कोण? रेल्वे अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून काम चांगल्या दर्जाचे काम करून घ्यावे. तसेच काही नळ्या टाकायचे सोडून कॉन्ट्रॅक्ट  निघून गेला. याची रेल्वे अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर

धनगरवाडी ग्रामस्थ उपोषणाला बसतील .असा इशारा
राजेंद्र रक्टे,साहेबराव आदमाने,अनिल रक्टे,अशोक रकटे,संभाजी आदमाने, शरद रक्टे, लक्ष्मण राहिंज,महेश रक्टे ,वसंत रक्टे ,प्रमोद लांडे,सोमनाथ जंजाळ ज्ञानदेव आदमाने, भीमराज रक्टे, संभाजी आदमाने ,संपत भुसारी, विलास रक्टे, अंबादास रक्टे, विलास मंडलिक, जितेंद्र भोंडे इत्यादी ग्रामस्थांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे