Breaking
ब्रेकिंग

वक्फ बोर्डच्या अधिकारावर गदा आणण्यासाठी मोदी सरकारचे मोठे पाऊल

0 9 1 3 8 2

 

 

टाकळीभान (प्रतिनिधी)

ब्रेकिंग न्यूज | वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर गदा आणण्यासाठी मोठे पाऊल : मोदी सरकारने वक्फ बोर्ड दुरुस्ती कायद्याला मंजुरी दिली, कायद्यात 40 सुधारणा. विधेयक लवकरच मांडणार. अनेक शहरांमधील मिलिटरी छावण्यांची (cantonment boards) पण बेकायदेशीरित्या अतिक्रमण केलेली डिफेन्सची, व अनेक धार्मिक स्थळांची लाटलेली जमीन पुन्हा त्यांना मिळणार.

 

4/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे