Breaking
ब्रेकिंग

टाकळीभान येथील बॅक ऑफ महाराष्ट्र शाखाधिकारी रविंद्र तनपुरे यांचा सत्कार संपन्न.

0 9 1 3 8 2

 

टाकळीभान (प्रतिनिधी )

तोट्यात जाणारी टाकळीभान येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रवींद्र तनपुरे यांनी दोन कोटी रुपये नफ्यात आणली ,

टाकळीभान येथील बँक आँफ महाराष्ट्र शाखा टाकळीभान येथील शाखाधिकारी रविंद्र तनपुरे यांच्या बदली निमित्त टाकळीभान येथे सत्कार समांरभा प्रसंगी रविद्र तनपुरे बोलत होते कि टाकळीभान ही तोट्यात जाणारी शाखा दोन कोटी रुपये नफ्यात आणली सांगत गावकर्याचा व खातेदारांचा सन्मान घेतला.

खातेदार व कर्जदार सभासदाच्या मदती शिवाय हे शक्य नाही त्या मदतीने २०२३ मध्ये दिवाळखोरी कडे जानारी शाखा १००% वसुल करु शकलो ते कर्जदार खातेदाराच्या मदतीनेच फक्त बँकेच्या सहकार्याने नियमात राहुन होईल ती मदत करुन कर्जदाराना योग्य ती माहीती देऊन त्या खातेदाराचे कर्ज भरुन घेऊन त्याला दुसरे कर्ज देत ही शाखा उर्जीत अवस्थेत आणन्याला सर्वाचीच साथ लाभली म्हणून हे शक्य झाल.शासकिय योजनेचा जास्तीतजास्त शेतकऱ्यांना फायदा देत कर्ज वसुली करत बँक १००% वसुल करुण्यात माझ्या सहकारी वर्गाचा फार मोठा वाटा असल्याचे यावेळी सांगितले. यावृळी माजी सरपंच मंजाबापु थोरात,राहुल पटारे, माजी उपसरपंच राजेद्र कोकणे , भाऊसाहेब पवार,डाँ नितीन मगर, राजमहमद शेख, शैलैश भेरे, बापुसाहेब नवले,किशोर पटारे ,सुधिर मगर,. कार्लस साठे सर. सुनिल बनसोडे . संजय पटारे घोगरगाव . . जिल्हा बँक शाखाधिकारी माळवाडगाव बाळासाहेब लोखंडे साहेब एकनाथ पटारे

नुतन मॅनेजर भास्कर जे हजर झाले त्यांनी सगळ्या उपत्थित सगळ्या मान्यवरांचे आभार मानले व तनपुरे साहेबाना पुढील वाटचालीस शुभेच्छादिल्या

भीमाशंकर पवार ,दत्तात्रय मगर. .बहिरट पाटील.विलास सपकळ. पपू रननवरे.संदीप बहिरट .रमेश कोकणे.सचिन येवले.अमोल तनपुरे.रमेश पटारे. दादासाहेब पटारे .इंगळे पाटील .श्रीकांत वेताळ. दिलीप काटे . प्रदीप टुपके. बंडू गायकवाड .अमोल कोकाटे .दत्तात्रय कदम .विट्ठल कुंजीर.अशोक गायकवाड .चेतन काठेड. मुकुंद हापसे.कल्याण आठरे .दत्तात्रय शिंदे . पवन काथेड.किरण मेहेत्रे. वृषभ धोंडलकर .विशाल शिवरकर सर्व स्टाफ . सुजित इंगळे.सचिन म्हसे. आबासाहेब घोडेचोर .शीतल किस्पोट्टा .दिलीप कापसे . संदीप माळवे .आदिनाथ काटे. दत्ता पवार .गणेश पवार .महावीर दवांगे . सुनिल खेमनार.आकाश चौरे .बाबा मुठे .बाबा असणे. दत्तात्रय गोसावी. व ग्रामस्थ

शेवट तनपुरे साहेबांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले सुञसंचलन सीजीत इंगळे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे