नंदकुमार बगाडे यांची निवड.
महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरिक महासंघ फेसकाॅम श्रीगोंदा तालूका सदस्य पदी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तात्यासाहेब बगाडेपाटिल यांची निवड
श्रीगोंदा बातमीदार
श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सु येथील सामाजिक कार्यकर्ते आणि सह.संपादक नंदकुमार तात्यासाहेब बगाडेपाटिल यांची श्रीगोंदा येथे.बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी.तालूका.अध्यक्ष बशीरकाझी हे होते. यावेळी विविध शासकीय वैद्यकीय जेष्ठ नागरिक यांच्या.विविध शासकीय योजनांच्या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते
यावेळी. सचिन. वसंतराव सकट साहेब म्हणाले. श्रीगोंदा तालुक्यातील या मध्येमातून जेष्ठ नागरिकांनी.साठी अनेक सामाजिक शासकीय वैद्यकीय अशी योजनां राबविण्यात येणार आहे याचा फायदा श्रीगोंदा तालुक्यातील जेष्ठ नागरिकानी घेवा यावेळी. बशीर काझी म्हणाले. श्रीगोंदा तालुक्यातील गांव तिथे जेष्ठ नागरिकांनसाठी शाखा स्थापन करणार आहे.यासाठी. तालुक्या.ती जेष्ठ नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे.आम्ही लवकरच श्रीगोंदा येथे जेष्ठ नागरिकांन साठी. मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी. या मधील .किसन कलगूडें कार्याध्यक्ष. उपाध्यक्ष. बाबासाहेब ओव्हर.सदस्य. रमेश काटे.हिराबाई गोरखे. संपत कूचेकर. मंडाबाई तरडे. ऑड. रंगनाथ बिबे कायदेशीर सल्लागार. जमादार साहेब. दत्तात्रय गोरखे. ह.भ.प.सुहास महाराज कापसे आदि उपस्थित होते. यावेळी. बगाडेपाटिल यांच्या निवडी बदल संपादक. नेहेपाटिल. बबनराव बगाडेपाटिल. स्वप्निल बगाडेपाटिल. राजेंद्र कोठारी. गोरख कदम. बाळासाहेब खराडे. पंडित लष्करे. दादासाहेब शिरवाळे. आदिनी निवडी बदल अभिनंदन केले आहे अशी महिती पत्रकार दिलीप कूसाळकर यांनी केले.