ब्रेकिंग
मिराबाई सरोदे यांचे निधन.
0
9
1
3
8
2
मिराबाई सरोदे यांचे निधन
बाभळेश्वर –( बाळ येशु चर्च) येथील मीराबाई लक्ष्मण सरोदे( वय-७६) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पाश्चात तीन मुली नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले यांच्या त्या सासू होत्या बाभळेश्वर येथील स्मशानभूमीत गुरुवारी(दि-२) अंत्यसंस्कार करण्यात आले.
0
9
1
3
8
2