ब्रेकिंग
नवनाथ बिडगर यांच्या शेडला आग लाखोंचे नुकसान
0
9
1
3
8
2
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम वृत्तसेवा)
-श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे, नवनाथ जगन्नाथ बिडगर, यांच्या शेडमध्ये लाईट नसतानाही, आग लागून एकतीस हजार पाचशे रुपयांचे किमतीचे संसार उपयोगी वस्तू , धान्य सायकली व पाईप जळून खाक , ही आग कशी लागली ,यामुळे संशय व्यक्त होत आहे,
वांगी बुद्रुक येथील नवनाथ जगन्नाथ बिडगर, यांच्या गट नं, 36 शेतामधील वस्तीवरील शेडमध्ये लाईट नसतानाही, रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने, शेड मधील अकरा गव्हाची पोती, तीन सायकली, जैन इरिगेशनचे तीन काळे पाईप, संसार उपयोगी वस्तू सुमारे 31 हजार पाचशे रुपये किमतीचे जळून नुकसान झाले आहे,
श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला स्टेशन डायरीला नवनाथ बिडगर यांच्या खबरीवरून जळीताची नोंद करण्यात आली आहे,
0
9
1
3
8
2