ब्रेकिंग
शिवाजी चेचरे यांचे निधन.
0
9
1
3
8
2
लोहगाव (वार्ताहार)
राहाता तालुक्यातील लोहगाव येथील शिवाजी दामोदर चेचरे (वय ५२) यांचे नुकतेच निधन झाले .
त्यांच्या पश्चात पत्नी .एक मुलगा .एक मुलगी. चार बंधू .एक बहिण.असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर प्रवरानगर येथे अमरधाम मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .या प्रसगी सामाजिक राजकीय अध्यात्मिक क्षेत्राबरोबर लोहगाव परिसरातील नागरिक व पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अण्णासाहेब .आप्पासाहेब. बाळासाहेब. सोपान चेचरे यांचे ते बंधू होत. कुमारी कल्याणी व कुमार पवन चेचरे यांचे ते वडिल होत.
0
9
1
3
8
2