संपादकीय
टाकळीभान येथे महाशिवरात्र निमित्त शिव शंभू महादेव भक्तांना. पत्रकार दिलीप लोखंडे मित्र मंडळाच्या वतीने ५१ किलो उपवासाचे डिंक लाडू प्रसाद म्हणुन वाटप.
0
9
1
3
8
5
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)
सालाबाद प्रमाणे याही वर्षी पंचवीस वर्षाची परंपरा कायम ठेवून टाकळीभान येथे महाशिवरात्र निमित्ताने शिव शंभू महादेव भक्तांना दिलीप लोखंडे मित्र मंडळाच्या वतीने 51 किलो उपवासाची डिंक लाडू प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले
यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे, यात्रा कमिटीचे अमोल पटारे, भटके विमुक्त संघटनेचे जिल्ह्याचे नेते गणपत डुकरे, मच्छीमार सोसायटीचे सिताराम जाधव, अभिजीत लांडगे चिरंजीव मयूर लोखंडे, अशोक शेंडे, बापूसाहेब साळवे आदी शिवभक्तांच्या हस्ते प्रसाद डिंक लाडू चे वाटप करण्यात आले.
0
9
1
3
8
5