संपादकीय
रमेश आगलावे यांचे निधन.
0
9
1
3
8
3
सावळिविहिर (सत्तेचा महासंग्राम न्युज )
रमेश परशराम आगलावे.पा.यांचे निधन सावळीविहीर गावचे माजी सरपंच व श्री परसराम महाराज ट्रस्टचे अध्यक्ष कै रमेश परशराम आगलावे पाटील (वय५९)अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.रमेश आगलावे धार्मिक.सामाजिक व शैक्षणिक कामात त्यांचा पुढाकार असतं .त्यांच्या पश्चात एक मुलगा.सूनबाई.दोन मुली.भाऊ.बहिनी.पुतणे.असा मोठा परिवार आहे.त्यांच्या अंत्यविधीत सामाजिक. राजकीय. अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांबरोबर मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होते.
0
9
1
3
8
3