संपादकीय
श्रीमती यमुनाबाई गोरे यांचे निधन.
0
9
1
3
8
3
राजुरी (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील राजुरी येथील गं.भा. यमुनाबाई चंद्रभान गोरे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात सून नातू नाथ सुना पाच मुली,जावई,असा मोठा परिवार असून कार्तिक व कल्पेश बाबासाहेब गोरे त्यांच्या त्या आजी होत. राजुरी येथील अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी. सामाजिक.राजकिय.आध्यात्मीक क्षेत्रातील मोठ्या संख्येने मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
0
9
1
3
8
3