भारतीय मानव विकास सेवा अहमदनगर जिल्हा सरचिटणीस पदी नंदकुमार बगाडे यांची निवड.
श्रीरामपुर (सत्तेचा महासंग्राम न्युज)
भारतीय मानव विकास सेवा अ.नगर जिल्हा सरचिटणीस पदी नंदकुमार तात्यासाहेब बगाडेपाटिल निवड पारगाव सु. येथील.सहसंपादक. नंदकुमार तात्यासाहेब बगाडेपाटिल यांची भारतीय मानव विकास सेवा.अ.नगर जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. मुंबई (ठाणे)येथे बैठकीचें आयोजन करण्यात आले होते. यावेळी. या बैठकीत विविध शासकीय सामाजिक धार्मिक विषयावर चर्चा.करण्यात आली. यावेळी बैठकीच्या अध्यक्ष. भारतीय मानव सेवा.राष्ट्रीय अध्यक्ष रमेशराव घेगडे होते. यावेळी. घेगडे म्हणाले. भारतीय मानव विकास सेवा या. मध्ये. युवकांना काम करण्याची संधी देणार आहे.गोरगरीबांवर होणरया अन्याय अत्याचाराला वाचा फोडून न्याय.देणार आहे. व.विविध शासकीय वैद्यकीय सामाजिक धार्मिक अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या. ते. म्हणाले. बगाडेपाटिल यांच्या कार्याची दखल घेऊन. अ.नगर जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात येत आहे. गेली 40,वर्षा पासुन पत्रकारिता.व.सामाजिक कार्यात करत आहे.बगाडेपाटिल म्हणाले. माझावर जी जबाबदारी टाकली आहे ती पार पाडील या. नंदकुमार बगाडेपाटिल यांचे अ.नगर जिल्हय़ातून अभिनंदन होत आहे.बगाडेपाटिल यांची निवड झाल्याबद्दल पारगाव आणि.श्रीरामपूर यांच्याकडून अभिनंदन होत आहेत.
बगाडेपाटिल यांना नियुक्त पत्र. घेगडे यांच्या.हस्ते देण्यात आले. अशी माहिती पत्रकार. दिलीप कूसाळकर यांनी दिली.