संपादकीय
प्रा.डॉ. गोरक्ष पठारे यांचे निधन
0
9
1
3
9
3
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्यूज नेटवर्क डिजिटल मिडिया
लोहगाव (सत्तेचा महासंग्राम न्यूज)
राहुरी तालुक्यातील रामपूर येथील प्रा. डॉ. गोरक्ष मोहना पठारे (वय 65) यांची नुकतेच दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात वडील. पत्नी. तीन बंधू. एक मुलगी. एक मुलगा. सुना .नातवंडे. भाऊजाई असा मोठा परिवार आहे.कै प्रा.गोरक्ष पठारे हे आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयात कडा येथे वनस्पतीशास्त्र विभागात प्राध्यापक या पदावर कार्यरत होते.
त्यांच्या निधनाने परिसरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला. प्रा. अनिल लोखंडे व सोपान अनाप यांचे व पठारे कुटुबाचे ऋणानुबंध होते.मोहना पठारे यांचा मुलगा व चि.प्रथमेश पठारे यांचे वडिल होत. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावरअंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय सामाजिक अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
9
1
3
9
3