Breaking
महाराष्ट्र

लोहगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

0 9 1 3 9 1
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
लोहगाव (वार्ताहर )
राहाता तालुक्यातील लोहगाव येथे ७७ वा स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरा झाला प्रारंभी ग्रामपंचायत कार्यासमोर ध्वजारोहण सरपंच शशिकांत पठारे व उपसरपंच दौलत चेचरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

तर नंतर लोहगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या प्रांगणावर सोसायटीचे चेअरमन राजेंद्र चेचरे व्हा चेअरमन विजय चेचरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका चंदाराणी डिंबर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
या प्रसंगी .ॲड बाबासाहेब चेचरे. विखे पाटील कारखान्याची माजी संचालक लहानू चेचरे  माजी उपसरपंच गणेश चेचरे. सौ स्मिता चेचरे माजी उपसरपंच सुरेश चेचरे. सतीश गिरमे अशोक चेचरे. विजय चेचरे  प्रवीण चेेचरेे. बाळासाहेब दरंदले .किशोर दरंदले. किरण इनामके    बाबासाहेब हौशिराम चेचरे  सौ अनिता तुरकणे. बाळासाहेब चेचरे. लक्ष्मण चेचरे कृष्णा चेचरे.  सोसायटीचे सचिव आर व्ही चेचरे.   पुष्पलता  चेचरे किरण इनामके. पत्रकार कोडीराम नेहे. सामाजिक कार्यकर्ते पंकज भालेराव. महेश सुरडकर. तसेच भास्कर अभंग. शिंदे.  रावसाहेब चेचरे. शेटजी पवार. सौ बोर्डे दयाबाई. वाघ.
कमलेश सुराणा. नब्बि टेलर .शुभम चेचरे. तंटामुक्तीचे अध्यक्ष शांताराम चेचरे .उपाध्यक्ष भाऊसाहेब चेचरे. ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल इनामके. सौ अनिता तांबे. बळीराम चेचरे. उज्वला वांगे. अनिता गिरमे. अश्विनी कांबळे. शालिनी चेचरे शरद चेचरे प्रतिभा गवई .नंदा माळी. चेचरे विजया .मेहेर बाळासाहेब. झरेकर चारुशीला .कदम नंदू. अंत्रे शशिकांत साळुंखे विजया .अंजली वर्पे. सुनीता नरोडे .रेबिका गोडगे. राजश्री इनामके.  मीना बनकर रेवती खरात. शुभांगी क्षेत्रे. लता तांबे. रंजना गुंजाळ   संजय इनामके दिगंबर शिरसाठ. रावसाहेब चेचरे .संजय चेचरे .राजेंद्र चेचरे राजेंद्र गिरमे. जीवन गिरमे .भारत चेचरे. संपत चेचरे. कादर शेख. कैलास वांगे. आदी मान्यवर  मोठ्या संख्येने उपस्थित होते
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 9 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे