बहुजन जनता पक्ष महाराष्ट्रातील सर्व विधानसभा निवडणुका लढवणार .. नंदकुमार बगाडे पाटील
अहिल्यानगर (सत्तेचा महासंग्राम न्युज)
महाराष्ट्रातील संपूर्ण विधानसभा निवडणूक लढविणार आहे.असी महिती बहुजन जनतापक्ष सोसेल मिडिया महाराष्ट्रा.राज्य अध्यक्ष नंदकुमार बगाडेपाटिल यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. ते. काल श्रीगोंदायेथील कार्यक्रमात बोलतांना म्हणाले की. या. निवडणुकीत बहुजन समाजातील सामाजिक कार्यकर्त्या आणि महिलांनापण संधी देणार आहे.
यासाठी लवकरच. अ.नगर जि.अ.नगर मध्ये संपूर्ण जिल्ह्य़ात कार्यकर्त्याची आणि महिलां आघाडी यांना विश्वासात घेऊन मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.पक्ष जरी नविन असलातरी. आम्ही जुन्याजाणत्या पण ही निवडणुकीत लढविण्यासाठी संधी देणार आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण सामान्य नागरिकांना पण विश्वासात घेणार आहे.आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील विधानसाभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार यांची विश्वासात घेऊन निर्णय घेऊनच.हा निर्णय घेणार आहे.ही निवडणुक.स्वातंत्र्य लढविणार आहे.जर एखादा पक्षची यूती झाली त्यांना पण या पक्षात प्रवेश करून त्यांना संधी देणार आहे. असापण आमचा विचार आहे. पण त्यांनी पण आह.आम्हाला विश्वासात घेतले पाहिजे तरच त्यांना निवडणुकीत काम करण्याची संधी देणार आहे
असा निर्णय अजून घेतला नाही पण हा.विषय जरतरचा आहे पण.ही विधानसभा निवडणूक लढविणार आहे हे मात्र.काळादगडावरची पांढराशुभ्र रेषा. हे खरे आहे.अशी महिती पत्रकार. दिलीप कूसाळकर. यानी दिली आहे.