संपादकीय
कोडीराम नेहे पाटील यांचा पत्रकार दिनानिमित्त सत्कार संपन्न
0
9
1
3
8
1
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्यूज नेटवर्क डिजिटल मिडिया
श्रीरामपूर( सत्तेचा महासंग्राम न्यूज)
पत्रकार दिनाच्या निमित्ताने लोहगाव येथील ज्येष्ठ पत्रकार माननीय कोंडीराम नेहे पाटील संपादक सत्तेचा महासंग्राम यांचा राहाता तालुका कनिष्ठ महाविद्यालय संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. शरद दुधाट, श्री. जवाहरलाल पांडे, श्री. अरुण कुळसुंदर व श्री. दीपक धोत्रे हे सहकारी शिक्षक उपस्थित होते.
0
9
1
3
8
1