श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव परिसरात ठिकठिकानी घट स्थापना.
पारगाव परिसरात माता तुळाजा मंदिर.आणि नंदकुमार बगाडेपाटिल यांच्या.निवासस्थानी घटस्थापन करण्यात आली.
नंदकुमार बगाडेपाटिल बातमीदार
पारगाव परिसरात मध्ये विविध ठिकाणी घट स्थापन करण्यात आली. व.नंदकुमार बगाडेपाटिल पत्रकार यांच्या.निवासस्थानी. सौं.सुमित्रा देवी यांच्या.हस्ते घट स्थापन करण्यात आली. बगाडेपाटिल. म्हणाले. अंधश्रद्धा पेक्षा देवावर भक्ती भावांने श्रद्धा ठेवली तर व.त्या बरोबर आत्म.विश्वास ठेवला तर देव आपल्या मनांतील ईच्छा पुर्ण करतो पण त्या साठी देवावर श्रद्धा ठेवावी लागते आपण आईवडील आणि गुरू जानांची मना पासून सेवा करावी आणि त्यांचे आचार विचार आदर्श घेतला पाहिजे.युवा पिढीने.व्यासनान पासून दूर राहिले पाहिजे.
संताचा विचार आदर्श घतला पाहिजे संत हे बहुजन समाजाला दिशा.देण्याचें.काम करतात. आपण संत.नामदेव महाराज. संत एकनाथ महाराज. संत तुकाराम महाराज.ज्ञानेश्वर महाराज .संत निवृत्तीमहाराज. संत सेना महाराज. संत गाडगे महाराज. संत तूकडीजी महाराज. संत चोखा महाराज. संत सावता महाराज. संत शेख महंमद महाराज. संत निळोबाराय महाराज. यांचा आदर्श घेतलपाहिजे. या वेळी. ह.भ.प. सुहास महाराज कापसे. गोरख कदम. स्वप्निल बगाडेपाटिल.