राजकिय
राजस्थान. मध्यप्रदेश. छत्तीसगड. या ठिकाणी बहुमतात सरकार आल्याबद्दल टाकळीभान येथे भारतीय जनता पार्टी वतीने जल्लोष करण्यात आला.
0
9
1
3
8
4
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)
-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान ,मध्य प्रदेश,छत्तीसगड या ठिकाणी बहुमतात सरकार आल्याबद्दल भारतीय जनता पार्टी टाकळीभान यांच्यावतीने जल्लोष करन्यात आला. यावेळी पेढे वाटून ,फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार, नारायण काळे, मुकुंद हापसे , विकास मगर, चित्रसेन रणवरे, बालाजी पटारे, रामदास कांबळे, लक्ष्मण लांडगे, नंदकुमार भरींडवाल, महिला कार्यकर्ते मुकीबाई रणवरे, आदीसह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
0
9
1
3
8
4