आडगाव बु!च्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी बाबासाहेब शेळके यांची निवड.
आडगाव (सत्तेचा महासंग्राम न्युज)
आडगाव बु ता राहाता गावाच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी नुकतीच श्री बाबासाहेब रामनाथ शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आलीसरपंच सौ पुनमताई बर्डे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली
मावळते अध्यक्ष श्री कुंडलिक शेळके यांची 15 ऑगस्ट ला मुदत संपल्याने ही निवड करण्यात आलीतंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी ग्रामसभेपुढे एकच अर्ज दाखल करण्यात आला होतात्यामुळे ही निवड बिनविरोध करण्यात आली
श्री बाबासाहेब शेळके यांच्या नावाची सूचना श्री प्रविण रामदास शेळके यांनी मांडली तिला श्री प्रकाश भिकाजी वराडे यांनी अनुमोदन दिले व त्यानंतर सरपंच सौ पुनमताई बर्डे यांनी सदरची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केलेयावेळी, ग्रा.प. सदस्य संजय ता.शेळके, , अशोक लहामगे ,ग्रामविकास अधिकारी देवेंद्र वारुळे तसेच
सुनिल बर्डे ,राजेंद्र ज शेळके ,सुनील ए शेळके, रजत शेळके , बाळासाहेब सा. शेळके सुभाष न.शेळके, रामदास नि.शेळके,सोपान के. शेळके, बाळासाहेब भि. शेळके ,विशाल शेळके,मयूर शेळके,भिकाजी शिवराम शेळके,शिवाजी जाधव,बाळासाहेब दगडू शेळके , सागर राऊत,सचिन जाधव ,नवनाथ द शेळके, सचिन भा शेळके, बाळासाहेब रामचंद्र शेळके,नानासाहेब मा शेळके संदिप आ शेळके, शाम शेळके, सोमनाथ भा शेळके, संजय बा. शेळके ,दिनेश शेळके,पोपट के शेळके,अतुल म शेळके,योगेश प्र.शेळके,दीपक सा. शेळके,शरद ज्ञा शेळके,प्रभाकर वराडे, शंकर लहामगे,भाऊसाहेब लहामगे,आरोग्य केंद्राचे डॉ. गायकवाड,नवनाथ आंबेडकर,अशोक बोधक,सुभाष बर्डे,आदी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील तंटे गावातच मिटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नूतन तंटामुक्ती अध्यक्ष श्री बाबासाहेब शेळके यांनी सांगितलेबाबासाहेब शेळके यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.