गणरायाला मिरवणुकीत पारगाव उत्साहात संपन्न
पारगाव (सत्तेचा महासंग्राम न्युज)
पारगाव येथील गणरायाला भावपूर्ण निरोप पारगाव येथील अचानक तरुण मंडळ.रामहिरम तरुण मंडळ. बजरंग तरुण मंडळ.हनुमान तरुण मंडळ. सावतामाळी तरुण मंडळ.खेतमाळीस तरुण मंडळ.जयभवानी तरुण मंडळ.नंदकुमार बगाडेपाटिल पारगाव तरुण मंडळ.लोकशाहिर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ. पंचशील तरुण मंडळ. दत्त तरुणमंडळ. अचानक तरुण मंडळ.होले वाडी .दानवे तरुण मंडळ.ईथापे तरुण मंडळ. कापरे तरुण मंडळ.मडके तरुण मंडळ.लडकत तरुण मंडळ.आणि पारगाव सु परिसरातून गणयाला भावपूर्ण निरोप देण्यात आला यावेळी विविध सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये. दारू बंदी. मटकाबंदी. युवा पिढीने.व्यासनान पासून दूर राहिले पाहिजेत. आईवडील चा आधार केला पहिजे. तरुण पिढीने.व्यासनान मूळे बरबाद होईला लागली आहे. महाराष्ट्रातील महिलांनवर आत्यार अन्याय अत्याचार होऊन होत आहे.म्हणून महिलांनी पण सक्षम झाले पाहिजे यासाठी आपले संरक्षण आपणचं केले पाहिजेत.
तरच आपल्या न्याय्य हक्क संरक्षण मिळेल. या. महाराष्ट्र राज्य शासनांनी लक्ष केंद्रित करून महिलांनवर होणाऱ्या अन्याय अत्याचार न्याय्य हक्क संरक्षण देण्यात यावे. महिलांसाठी स्वातंत्र्य कायदा काढावा तरच महिलांना न्याय मिळेल. जोपर्यंत कडक कायदा होत नाही तोपर्यंत न्याय्य हक्क संरक्षण मिळणार नाही.तरुण पिढीने पण ताई. वडील आई. व.महिलां.भगीणीनांपण सहकार्य करावे लागेल कारण ती आपली कूणी तरी नात्यांची आहे. समजून घेतले पहिजे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील माझा बंधूभावांनी आपण पोलीस मित्रांनो पण सहकार्य केले पाहिजेत
तरच त्यांना कारवाई करण्यात येईल. पोलीस हा शत्रू नसून हा एक मित्र आहे.असे. बहुजन जनतापक्ष महाराष्ट्रा.राज्य अध्यक्ष सोसेल मिडिया नंदकुमार बगाडेपाटिल सह.संपादक यांनी अनेक गणेश तरुण मंडळला भेटी देऊन यूवा पिढी आपल्या संदेशातून चांगले मार्गदर्शन केले आणि त्याना शुभेच्छा दिल्या. शेवटी म्हणाले. जो. दुसऱ्याचं वाईट करतो तो खेड्यात पडतो. कधी कोणांचे वाईट. करूनका. चांगले करताआले कर पण कोणांचे अंतःकरणाला दुःख नका. बाबानो हे जिवन परत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत सर्वाशी चांगले वागा. म्हणजे आपल्या जिवनांचे साथ॔ होईल.
यावेळी. सुहास महाराज कापसे. स्वप्निल बगाडेपाटिल. पत्रकार दिलीप कूसाळकर. अल्लीशेख. सचिन पारखे गोरख कदम. बाळासाहेब खराडे बबनराव बगाडेपाटिल. पांडूरंग दानवेपाटिल संदिप दानवेपाटिल. राहूल दानवेपाटिल उपसरपंच. संजयमडके रशिदशेख. संतोष भौंदे पांडूरंग शिंदे. दत्तात्रय हिरवे सरपंच. माऊली घोडके आदेश तूळसे संजयतूळसे आणि. मंगेश घोडके.लाडकी बहिण श्रीगोदा तालूका अध्यक्ष. बहुजन जनतापक्ष महाराष्ट्रा.राज्य अध्यक्ष सोसेल मिडिया सहसंपादक नंदकुमार बगाडेपाटिल पारगाव. आदि मिरवणूक मध्ये सामील झाले होते मिरवणुकीमध्ये गणरायाला निरोप देताना. ढोल ताशा. लेझीम. दांडिया. आणिबॅणड पथक सामील झाले होते.
ही मिरवणूकीसाठी गावातील पोलीस पाटील व श्रीगोंदायेथील पोलीस निरीक्षक व सहकार्य आणि गावातील संपूर्ण युवक मित्र मंडळ.पारगाव व.महिलांभगीणी पण सामील झाले होते. ही मिरवणूक रात्री 11वाजता गणरायाला निरोप देण्यात आला. अशी नंदकुमार बगाडेपाटिल यांनी दिली