आरोग्य व शिक्षण
राजमाता जिजाऊ.स्वामी विवेकानंद जयंती साजरी.
0
9
1
3
8
1
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्यूज नेटवर्क डिजिटल मिडिया
राहाता (सत्तेचा महासंग्राम न्युज)
रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुल राहाता या ठिकाणी राजमाता जिजाऊ आईसाहेब यांना अभिवादन करण्यात आले. कार्वक्रमाची सुरुवात जिजाऊ आईसाहेब व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रा.खोत यांनी प्रास्ताविक केले .प्रा. शरद गमे यांनी आपल्या मनोगतातून जिजाऊ आईसाहेबांचेविचार व स्वामी विवेकानंदांचे कार्य विद्यार्थ्यांना सांगितले.मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे यांनी विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या विचारांची गरज आपल्या मनोगतातून सांगितले. सदर संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
सूत्रसंचालन विजय जेजुरकर व आभार शिवप्रसाद त्रिपाठी यांनी मानले.
0
9
1
3
8
1