पुणतांबा येथे डेरा नाला व कातनाल्यातील गाळ व खोलीकरण कामास सुरवात
राहाता (तालुका प्रतिनिधी )
ज्ञानेश्वर जोरे
पुणतांबा येथे डेरा नाला व कातनाल्यातील गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरण करण्या करिता *मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा जळगाव* या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून *दैनिक सकाळ रिलीफ फंडातून* पोकलेन मशीन उपलब्ध झाले तरी सदर कामाचे शुभारंभ आज सकाळी ११:४५ वाजता चालु झाले प्रसंगी तनिष्का महिला गटांच्या अध्यक्ष डॉ.धनश्रीताई धनवटे,गौरी बाभुळकर,पुजा बोडखे,उपसरपंच निकीता जाधव,माजी उपसरपंच संगीताताई भोरकडे,रुपालीताई मगर, यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कामांचा शुभारंभ करण्यात आला त्या प्रसंगी शुक्लेश्वर पेटकर, बाळासाहेब पेटकर, बाळासाहेब भोरकडे अशोक नारायण धनवटे, सतिश मगर,बाबासाहेब धनवटे, मधुकर पेटकर, संदेश पेटकर, बापू धनवटे, पाराजी वरखड, आसाराम वडणे, सर्जेराव जाधव सतिश धनवटे,यांच्या सह परीसरातील शेतकरी बंधू भगिनीं च्या शुभहस्ते उद्घाटन कार्यक्रम पार पडले, त्या प्रसंगी सर्व उपस्थितांचे विनोद धनवटे यांनी आभार मानले,पुणतांबा येथे डेरा नाला व कातनाल्यातील गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरण करण्या करिता *मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा जळगाव* या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून *दैनिक सकाळ रिलीफ फंडातून* पोकलेन मशीन उपलब्ध झाले तरी सदर कामाचे शुभारंभ आज सकाळी ११:४५ वाजता चालु झाले प्रसंगी तनिष्का महिला गटांच्या अध्यक्ष डॉ.धनश्रीताई धनवटे,गौरी बाभुळकर,पुजा बोडखे,उपसरपंच निकीता जाधव,माजी उपसरपंच संगीताताई भोरकडे,रुपालीताई मगर, यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कामांचा शुभारंभ करण्यात आला त्या प्रसंगी शुक्लेश्वर पेटकर, बाळासाहेब पेटकर, बाळासाहेब भोरकडे अशोक नारायण धनवटे, सतिश मगर,बाबासाहेब धनवटे, मधुकर पेटकर, संदेश पेटकर, बापू धनवटे, पाराजी वरखड, आसाराम वडणे, सर्जेराव जाधव सतिश धनवटे,यांच्या सह परीसरातील शेतकरी बंधू भगिनीं च्या शुभहस्ते उद्घाटन कार्यक्रम पार पडले, त्या प्रसंगी सर्व उपस्थितांचे विनोद धनवटे यांनी आभार मानले पुणतांबा येथे डेरा नाला व कातनाल्यातील गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरण करण्या करिता *मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा जळगाव* या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून *दैनिक सकाळ रिलीफ फंडातून* पोकलेन मशीन उपलब्ध झाले तरी सदर कामाचे शुभारंभ आज सकाळी ११:४५ वाजता चालु झाले प्रसंगी तनिष्का महिला गटांच्या अध्यक्ष डॉ.धनश्रीताई धनवटे,गौरी बाभुळकर,पुजा बोडखे,उपसरपंच निकीता जाधव,माजी उपसरपंच संगीताताई भोरकडे,रुपालीताई मगर, यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कामांचा शुभारंभ करण्यात आला त्या प्रसंगी शुक्लेश्वर पेटकर, बाळासाहेब पेटकर, बाळासाहेब भोरकडे अशोक नारायण धनवटे, सतिश मगर,बाबासाहेब धनवटे, मधुकर पेटकर, संदेश पेटकर, बापू धनवटे, पाराजी वरखड, आसाराम वडणे, सर्जेराव जाधव सतिश धनवटे,यांच्या सह परीसरातील शेतकरी बंधू भगिनीं च्या शुभहस्ते उद्घाटन कार्यक्रम पार पडले, त्या प्रसंगी सर्व उपस्थितांचे विनोद धनवटे यांनी आभार मानले,*मिशन ५००कोटी लिटर जलसाठा जळगाव या टिमचे आदरणीय डॉ.उज्ज्वल कुमार सर, आदरणीय शेखर निंबाळकर सर, आदरणीय भिला पाटील सर,आदरणीय विशाल सोनकुळ सर,दै.सकाळ रिलीफ फंडाचे संपादक साहेब यांचे सर्वांचे अनमोल सहकार्य मिळाले त्या मुळे सदर काम यशस्वीपणे चालु झाले आहे.